देईल गुरुसेवा…

एकतरी ओवी अनुभवावी या अनुभवाने एक एक ओवी आपणाशी गप्पा मारू लागते. तसा बोध ज्ञानेश्वरी देत राहाते. त्या बोधातून, अनुभवातून, अनुभुतीतून आपण आपली आध्यात्मिक प्रगती साधायची असते. ही गुरुसेवा निश्चितच आपणाला ज्ञान देणार आहे हा विश्वासही यातून मिळतो. राजेंद्र कृष्णराव घोरपडे मोबाईल 9011087406 देईल गुरुसेवा । इया बुद्धी पांडवा ।जन्माचा … Continue reading देईल गुरुसेवा…