गुरुसेवेतून मानवासाठी ज्ञानाची परंपरा

जीवनाचा अर्थ समजून घेण्यासाठी आत्मज्ञानी गुरूंची गरज आहे. ते ज्ञान पैशाने विकत घेता येत नाही. येथे सेवा हाच धर्म आहे. आत्मज्ञानी गुरूच हा मार्ग दाखवू शकतात. समजावून सांगू शकतात. यासाठी अशा गुरूंची सेवा कशी करायची हे समजून घ्यायला हवे. राजेंद्र कृष्णराव घोरपडे मोबाईल – 9011087406 देईल गुरुसेवा । इया बुद्धी … Continue reading गुरुसेवेतून मानवासाठी ज्ञानाची परंपरा