मेंढरांची धूळ पिढीपरात सहणाऱ्या माणसांची ‘हेडाम’up

हेडाममध्ये नागू विरकर लेखक म्हणून नव्हे, तर माणूस म्हणून जगून गेलेल्या त्यांचा स्व अस्तित्वाचा इतिहास आणतांना दिसतात. आपल्या अस्तित्वाची, जगत गेलेल्या काळाची, भोवतालच्या प्रदेशाची, नात्यांची, मातृभाषेची, लोकसाहित्याची, नैसर्गिक संकेतांची दखल घेताना विशेष नोंदतांना दिसतात. प्रविण पवार, धुळे रोज नवं गाव नवी चूल करत मुलखावर जाणाऱ्या, सूर्य चंद्र चांदण्यांचं झुंबर माथ्यावर … Continue reading मेंढरांची धूळ पिढीपरात सहणाऱ्या माणसांची ‘हेडाम’up