पहिलीपासून हिंदी या मुद्द्याला विरोध करणे चुकीचे अन् मराठी माणसाच्या तोट्याचे

सध्या हिंदी भाषा पहिलीपासून शिकवली जावी का ? या संदर्भात महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. या मुद्द्यावर राजकिय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्नच अधिक होत आहे. खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या विकासाच्या राजकारणाचा हा सर्वात मोठा पराभव आहे असे म्हटले तर चुक होणार नाही. या मुद्द्यावर तज्ज्ञांनी फारसे बोलणे टाळलेले दिसते. पण अशा … Continue reading पहिलीपासून हिंदी या मुद्द्याला विरोध करणे चुकीचे अन् मराठी माणसाच्या तोट्याचे