जयपूरचा ऐतिहासिक ठेवा…

जयपूर राजस्थानमधील एक ऐतिहासिक शहर. या शहरातील विविध वास्तूचे वास्तव छायाचित्रीत केले आहे रुपाली जाधव यांनी… हवा महल… जयपूरच्या गुलाबी शहरामध्ये बडी चौपर येथे स्थित, हवा महल हे राजपूतांच्या शाही वारसा, वास्तुकला आणि संस्कृतीच्या अद्भुत मिश्रणाचे प्रतीक आहे. हवा महल महाराजा सवाई प्रताप सिंह यांनी १७९९ मध्ये बांधला होता. हवा … Continue reading जयपूरचा ऐतिहासिक ठेवा…