काचेचा शोध कसा लागला ? काय आहे इतिहास…

काच वाळूपासून बनते. असे विचार मनात सुरू असतानाच आठवले, की २०२२ हे ‘आंतरराष्ट्रीय काच वर्ष’ म्हणून साजरे करावे, असे राष्ट्रसंघाने जाहीर केले आणि मनात काचेचा शोध सुरू झाला. डॉ. व्ही. एन. शिंदेशिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर सकाळी, सकाळी ‘मी कशाला आरशात पाहू ग…’ हे गीत ऐकले आणि आरसा मनात बसला. आरसा परावर्तनाच्या … Continue reading काचेचा शोध कसा लागला ? काय आहे इतिहास…