वडणगेचा शिवपार्वती तलाव

वडणगे गावच्या वैभवात भर टाकणारा ऐतिहासिक, पौराणिक आणि प्राचीन पार्श्वभूमी असलेला शिवपार्वती तलाव हा वडणगेसाठी निसर्गाचा संपन्न ठेवा आहे. तलावाच्या पूर्वेकडील आणि पश्चिम काठावर शंकर आणि पार्वतीची स्वतंत्र मंदिरे आहेत. अशी स्वतंत्र मंदिरे असलेले वडणगे पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव गाव आहे. वाराणसी (काशी), उज्जैन उत्तरप्रदेश), केदारनाथ (उत्तराखंड) येथे तसेच त्र्यबंकेश्वर (नाशिक) … Continue reading वडणगेचा शिवपार्वती तलाव