‘लोककल्याणा’साठी चे कायदे शेतकरीविरोधी कसे ?

‘सरकार मायबाप असते’ ही जशी अंधश्रद्धा आहे तशीच ‘कायदे कल्याणासाठी असतात,’ ही सुद्धा अंधश्रद्धाच आहे. होय, हे कायदे शेतकरीविरोधीच आहेत व ते जाणून बुजून बनवलेले आहेत. कायदे शेतकरीविरोधी कसे? हे समजावून घेण्यासाठी आपण पहिल्यांदा सिलिंग कायद्याचे उदाहरण घेऊ. अमर हबीब,आंबाजोगाई, किसानपूत्र आंदोलन सिलिंग कायदा काय आहे ? ‘शेतजमिनी’च्या मालकीवर टाकलेल्या … Continue reading ‘लोककल्याणा’साठी चे कायदे शेतकरीविरोधी कसे ?