गणेश आचार्य यांना मराठीतील माधुरीचे नृत्य कसे वाटले ?

माधुरी तुझ्या एक्स्प्रेशन्सची दाद द्यायलाच हवी कोणत्याही कलाकाराला प्रेक्षकांनी दिलेली दाद हाच खरा पुरस्कार असतो. लेखक अन् कलाकाराचे समाधान हे यातच असते. कलेतून खूप संपत्ती मिळेल पण ती संपत्ती समाधान देतेच असे नाही पण प्रेक्षकाने मनापासून केलेली स्तुती हेच खरे समाधानाचे धन असते. माधुरी पवारला गणेश आचार्य यांच्या समोर नृत्य … Continue reading गणेश आचार्य यांना मराठीतील माधुरीचे नृत्य कसे वाटले ?