व्यवसायाचे ऑटोमेशन कसे करायचे ? जाणून घ्या वर्डकॅम्प कोल्हापूरमध्ये

व्यवसायाचे ऑटोमेशन कसे करायचे ? जाणून घ्या वर्डकॅम्प कोल्हापूरमध्ये कोल्हापूर – प्रत्येकालाच कामाचा ताण कमी करायचा असतो. सर्वांनाच सगळे आयते हवे असते. याकडेच सर्वांचा कल असतो. हे सर्व कसे शक्य होईल. यासाठीच वर्डकॅम्प कोल्हापूरमध्ये वेबसाइट्सपासून वर्कफ्लोपर्यंत: वर्डप्रेस आणि त्यापलीकडे व्यवसायाचे ऑटोमेशन यावर अभय कुलकर्णी यांचे मार्गदर्शन आयोजित केले आहे. वर्डप्रेस … Continue reading व्यवसायाचे ऑटोमेशन कसे करायचे ? जाणून घ्या वर्डकॅम्प कोल्हापूरमध्ये