ह्युमन लायब्ररी म्हणजे माणसांमधील भिंती तोडणारी आणि हृदय जोडणारी एक अतिशय सुंदर अन् प्रभावी कल्पना

सध्याच्या काळात वाचनाची आवड कमी होताना पाहायला मिळत आहे. स्किनच्या वापराचे नव्या पिढीला आता वेडच लागले आहे. ही बदलती संस्कृती आता नवीन आव्हाने घेऊन उभी राहू पाहात आहे. पण निर्माण होणाऱ्या समस्यावर मात करण्यासाठी नव्या कल्पनाही पुढे येऊ लागल्या आहेत. हे बदल आपणास स्वीकारावेही लागणार आहेत. काही ठिकाणी हे बदल … Continue reading ह्युमन लायब्ररी म्हणजे माणसांमधील भिंती तोडणारी आणि हृदय जोडणारी एक अतिशय सुंदर अन् प्रभावी कल्पना