उन्नी लागली पिकाला !

‘हुमणी- पिकांचा घातक शत्रू’ (उन्नी) सर्व शेतकरी बांधवांना महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने हुमणी/ उन्नी किडीचे प्रभावी नियंत्रण ‘प्रकाश सापळ्यांनी’ करावे असे आवाहन करण्यात येत आहे. औषध रोगाच्या मुळाशी लावलं म्हणजे रोग लवकर बरा होतो तसंच जर का हुमणी या पिकाच्या घातक शत्रूची आपण उत्पत्तीच थांबवली तर मग प्रादुर्भाव आपोआपच … Continue reading उन्नी लागली पिकाला !