हिमनगांची जागतिक राजधानी ग्रीनलँड…(व्हिडिओ)

ज्या बेटावर 81 टक्के बर्फाचे साम्राज्य आहे. त्याच नाव चक्क ग्रीन लँड कसं पडलं..? ग्रीनलँडमध्ये फिरण्यासाठी रस्ते नाहीत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटक जयप्रकाश व जयंती प्रधान यांनी तब्बल 12 दिवसांची क्रुझसफर केली. सारेच विस्मयजनक …जाणून घ्या या व्हिडिओमधून… असे पडले ग्रीनलँड हे नाव पहिले ग्रीनलॅंडवासी हे सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी उत्तर … Continue reading हिमनगांची जागतिक राजधानी ग्रीनलँड…(व्हिडिओ)