भुंगे: शेतीचे अदृश्य शिल्पकार, संवर्धनाची तातडीची गरज

कोल्हापूर येथील न्यु शाहुपुरीतील सुभाष पुरोहित यांच्या UNO-FAO आयोजित जागतिक स्पर्धेत निवड झालेल्या छायाचित्रात दिसणारा अंगभर परागकण घेऊन आकाशात झेपावणारा भुंगा हा नुसता सौंदर्याचा विषय नाही. तो पृथ्वीच्या अन्नसाखळीचा आणि कृषीव्यवस्थेचा आधार आहे. 103 देशांच्या 550 छायाचित्रांतून एकमेव निवड मिळणे केवळ कलात्मक विजय नाही; तर भुंग्यांचे महत्व जगासमोर पुन्हा अधोरेखित … Continue reading भुंगे: शेतीचे अदृश्य शिल्पकार, संवर्धनाची तातडीची गरज