तरोट्याचे उपयोग अन् पाककृती

तरोटा अर्थात टाकळा ही वनस्पती पडीक जमिनीत मोठ्या प्रमाणात आढळते. शेताच्या बांधावर, पाण्याच्या निचऱ्यासाठी खणलेल्या चरीच्या परिसरातही आढळते. ही वनस्पती औषधीही आहे. कफदोष, त्वचारोग, दंतरोगावर ही वनस्पती उपयुक्त आहे. गाजर गवताच्या नियंत्रणासाठीही या वनस्पतीची लागवड केली जाते. शास्त्रीय नाव : Cassia toraस्थानिक नाव : तरोटा, टाकळाउपयोगी भाग : पानऔषधी उपयोग … Continue reading तरोट्याचे उपयोग अन् पाककृती