बहुगुणी, औषधी आवळा

आवळा.. नाव घेतले तरी तोंडाला पाणी सुटते. बहुगुणी, औषधी मूळापासून पानापर्यंत उपयुक्त… आवळा… आवळ्याची फळे आता बाजारात सर्वत्र दिसतात… आवळ्याचा रस, आवळा लोणचे, मुरंबा करायचे हे दिवस… धार्मिक, सांस्कृतिक महत्त्व असणाऱ्या आवळ्याचे महत्त्व मोठे आहे. आवळ्यावरच्या कथा तर अनेक आहेत. असा हा आवळा प्रत्येकाने जरूर खावा… अशा या आवळ्याविषयी सारे … Continue reading बहुगुणी, औषधी आवळा