कृषी क्षेत्रात ड्रोन वापरास प्रोत्साहन…

सरकार कृषी क्षेत्रात ड्रोन वापरास प्रोत्साहन देणार – ‘कृषी  यांत्रिकीकरणावरील उप-मिशन’ अंतर्गत वित्तीय  सहाय्य पुरवले  जात आहे भारतात सुयोग्य पद्धतीने शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने या क्षेत्रातील हितधारकांसाठी ड्रोन तंत्रज्ञान किफायतशीर बनवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ‘कृषी यांत्रिकीकरणावरील सब-मिशन’ (SMAM) च्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. … Continue reading कृषी क्षेत्रात ड्रोन वापरास प्रोत्साहन…