पश्चिम घाटास भूस्खलनाचा वाढता धोका

भूस्खलन म्हणजे जमिनीचा मोठा भाग (ज्यामध्ये दगडगोटे, माती व पाणी याचे मिश्रण) डोंगर उताराच्या दिशेने घसरणे होय. यालाच दरडी कोसळणे असेही म्हटले जाते. साधारणतः भूस्खलन ही एक भूरूपे विकास प्रक्रियेतील महत्वाची नैसर्गिक घटना आहे. प्रा. अभिजित पाटील (भूस्खलन संशोधक)शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर सह्याद्री म्हणजे एक जैविविधतेने नटलेली अतुल्य पर्वतरांग कि ज्यास … Continue reading पश्चिम घाटास भूस्खलनाचा वाढता धोका