गल्फूड 2026 मध्ये 161 प्रतिनिधींमार्फत भारत वैविध्यतापूर्ण कृषी – खाद्य परिसंस्थेचे करणार प्रदर्शन

नवी दिल्ली – भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येणारे ‘कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (अपेडा), गल्फूड 2026 मध्ये एका मजबूत, विस्तारित आणि प्रभावी उपस्थितीसह सहभागी होत आहे. यामुळे जागतिक कृषी-अन्न व्यापारात भारताचे वाढते स्थान अधोरेखित होत आहे. भारत यावेळी गल्फूड 2026 मध्ये भागीदार देश असणार … Continue reading गल्फूड 2026 मध्ये 161 प्रतिनिधींमार्फत भारत वैविध्यतापूर्ण कृषी – खाद्य परिसंस्थेचे करणार प्रदर्शन