भारत बनतोय “इंटरनेट” धारकांची उपराजधानी !

जगातील  सर्व देशांमध्ये ” इंटरनेटचा ”   मोठ्या प्रमाणावर सर्रास वापर वाढत आहे. गेल्या काही वर्षात भारतानेही त्यात  मोठी मजल मारली असून  आपण जागतिक पातळीवर इंटरनेट धारकांची ” उप राजधानी” बनत आहोत. मात्र चीन त्यात अद्यापही आघाडीवर असल्याने ते याबाबत जगाची राजधानी बनले आहेत. त्यामुळे भारताबरोबरच जागतिक इंटरनेट वापरकर्त्यांच्या क्षमतेचा हा … Continue reading भारत बनतोय “इंटरनेट” धारकांची उपराजधानी !