आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये भारताची कृषी निर्यात 53.1 अब्ज डॉलर्स

आर्थिक वर्ष 1987-88 मधील 0.6 अब्ज डॉलर्सच्या मर्यादित कृषी निर्यातीपासून मोठी उसळी घेत अपेडाची आर्थिक वर्ष 2022-23 मधील कृषी निर्यात 26.7 अब्ज डॉलर्सवर पोहोचली अपेडा अर्थात कृषी तसेच प्रक्रियायुक्त खाद्य उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने सक्रीय हस्तक्षेपामुळे देशातील कृषीमालाच्या निर्यातीने आर्थिक वर्ष 1987-88 मधील 0.6 अब्ज डॉलर्सच्या मर्यादित वार्षिक निर्यातीपासून मोठी … Continue reading आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये भारताची कृषी निर्यात 53.1 अब्ज डॉलर्स