हरित पर्यावरणासाठी भारतीय रेल्वेने स्वीकारला एकात्मिक दृष्टिकॊन

राष्ट्रीय  निर्धारित योगदानाचा एक भाग म्हणून भारत सरकारने 33 टक्के उत्सर्जन तीव्रता कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, उत्सर्जन कमी करण्याची लक्षणीय क्षमता असलेल्या क्षेत्रांमध्ये वाहतूक क्षेत्र हे एक महत्वाचे क्षेत्र आहे. वाहतूक क्षेत्रातील उत्सर्जन कमी करण्याच्या दिशेने केंद्र सरकारने स्वीकारलेल्या काही महत्वाच्या धोरणांमध्ये  भारतीय रेल्वेचा  मालवाहतुकीतील वाटा 2030 पर्यंत  सध्याच्या … Continue reading हरित पर्यावरणासाठी भारतीय रेल्वेने स्वीकारला एकात्मिक दृष्टिकॊन