आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष २०२६ हे केवळ गौरवाचे वर्ष न राहता धोरणात्मक बदलांचे वर्ष ठरावे

२०२६ हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित करण्यामागचा हेतू केवळ एका घटकाचा गौरव करणे एवढाच मर्यादित नाही, तर जागतिक अन्नव्यवस्था, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शाश्वत विकासाच्या केंद्रस्थानी महिलांचे स्थान पुन्हा अधोरेखित करणे हा आहे. ही कल्पना अचानक सुचलेली नसून, गेल्या दोन दशकांत जागतिक पातळीवर झालेल्या संशोधन, धोरणात्मक चर्चा आणि … Continue reading आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष २०२६ हे केवळ गौरवाचे वर्ष न राहता धोरणात्मक बदलांचे वर्ष ठरावे