दोलायमानतेवर चिंतन हवे – डॉ. माधव चितळे

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ (एन.जी.ओ.) आणि श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी यांच्यावतीने आयोजित सहावे पर्यावरण संमेलन २९ ते ३० ऑक्टोबर रोजी शिर्डी येथे ‘आदर्श सरपंच’ भास्कर पेरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होत असून संमेलनाचे उद्घाटक ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आहेत. या संमेलनात प्रसिद्ध होणाऱ्या ‘वनश्री’ विशेषांकासाठी पर्यावरण मंडळाचे … Continue reading दोलायमानतेवर चिंतन हवे – डॉ. माधव चितळे