अक्षर नक्षीकामातील अवलिया…

सध्या संगणकाच्या युगात कागद आणि पेनाचा वापरच कमी झाला आहे. अशा या बदलत्या परिस्थितीत कॅलिग्राफी ही कला टिकवूण ठेवणे हे मोठे आव्हानच आहे. कोल्हापूरातील प्राद्यापक राजेंद्र बापुसो हंकारे यांनी ही कला नव्या पिढीत रुजविण्याचा विडाच उचलला आहे. त्यांच्या या कलेविषयी…. राजेंद्र कृष्णराव घोरपडे कॅलिग्राफीची आवड कशी निर्माण झाली ?राजेंद्र हंकारे … Continue reading अक्षर नक्षीकामातील अवलिया…