गावगाडा साहित्य पुरस्कारासाठी साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन

सोलापूर – करमाळा तालुक्यातील वडशिवणे येथील विश्वकर्मा तरुण मंडळाच्या वतीने ग्रामीण लोकमानस आणि लोक संस्कृतीचे प्रतिबिंब असलेल्या मराठीतील दर्जेदार साहित्य कृतींना गावगाडा साहित्य पुरस्कार देण्यात येतो. यंदा कादंबरी व कविता संग्रहासाठी हा पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सोमनाथ मधुकर टकले यांनी दिली. यावेळी दिनेश आदलिंगे, डॉ जनार्दन भोसले, … Continue reading गावगाडा साहित्य पुरस्कारासाठी साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन