जागरः आणीबाणी ती आणि ही..!

धर्मांधतेचा आधार घेत व्होट बँकेचे राजकारण करणाऱ्या सरकारला जनतेच्या आशा अपेक्षा पूर्ण करण्यात अपयश येत आहे आणि असे अपयश लपवण्यासाठी अदृश्य स्वरुपाची आणीबाणी लागू करून आपली राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे आणीबाणीचा सुवर्ण महोत्सव साजरा करीत असताना ती आणि ही आणीबाणी अशी देखील तुलना करायला हवी….! … Continue reading जागरः आणीबाणी ती आणि ही..!