मराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार

डॉ. गोमटेश्वर पाटील यांनी मध्ययुगीन कालखंडातील जैन साहित्यातील दुर्मिळ व अप्रकाशित १७ हस्तलिखीत ग्रंथांचे २४ खंडात संपादन केले असून त्या ग्रंथांचे प्रकाशन कोल्हापूर येथे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व शिवाजी विद्यापीठ तुकाराम अध्यासनाच्यावतीने करण्यात आले. या निमित्त या ग्रथांचा डॉ. गोमटेश्वर पाटील यांनी थोडक्यात मांडलेला इतिहास… महाराष्ट्र राज्य … Continue reading मराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार