संघर्षावर सतत मात करत वाटचाल करणारी जयश्री मुंजाळ

ज्ञानदानचा व उद्योजकतेचा जयश्री मुंजाळ हिचा प्रवास पाहाता अशा सतत न थांबता धडपडणाऱ्या, संघर्षावर सतत मात करत वाटचाल करणाऱ्या, हरहुन्नरी, कष्टाळू, समाजहित जपणाऱ्या, अष्टपैलू जिजाऊ – सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकीस मानाचा मुजरा ..!! अॅड. शैलजा मोळकलेखक, समुपदेशक, सामाजिक कार्यकर्तामो. 9823627244 ‘ओह रे ताल मिले, नदी के जलमें नदी मिले सागर में, … Continue reading संघर्षावर सतत मात करत वाटचाल करणारी जयश्री मुंजाळ