कचरा ही संकल्पना नाकारून त्याला उत्पादन साखळीचा भाग बनवण्याची गरज

धातुशास्त्रीय उद्योगातील कचरा मूल्यवर्धनासाठी शाश्वत उपायांवर जेएनआरएडीडीसी-नाल्कोतर्फे एकदिवसीय परिषद नागपूर – धातुशास्त्रीय उद्योगातील कचऱ्याच्या प्रवाहाचे मौल्यवान संसाधनांमध्ये रूपांतर करणे’ या विषयावर जवाहरलाल नेहरू ॲल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाइन सेंटर (जेएनएआरडीडीसी) आणि नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड (नाल्को) यांच्यावतीने जेएनएआरडीडीसी, नागपूर येथे एक दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत धातुशास्त्रीय … Continue reading कचरा ही संकल्पना नाकारून त्याला उत्पादन साखळीचा भाग बनवण्याची गरज