अंधारातील सावल्या – जॉन डिसोजा

कोरोना काळात सर्वाधिक बिकट परिस्थिती होती ती देहविक्री करणाऱ्या महिलांची. मात्र आपल्यातील माणुसकी जागृत ठेवत देहविक्री करणाऱ्या महिलांचे प्रश्न सोडवणाऱ्या जॉन डिसोजा यांनी या काळात आपली संवेदनशीलता जागृत ठेवत या महिलांसाठी मदतीचा हात पुढे केला, त्यातून अनेक जणींचा जीवही वाचला ! ✍️ अजय कांडर कोरोनाने थैमान घातलेल्या काळात देहविक्री करणाऱ्या … Continue reading अंधारातील सावल्या – जॉन डिसोजा