Video : कोकणकड्याच्या दरीतून बैलपाड्यापर्यंतचा चित्तथरारक प्रवास..!!

कोकणकडा म्हणजे महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचा शिरोमणी. त्याच्या एकंदर १८०० फूट उंचीच्या आणि साधारण ५०० मीटर म्हणजेच अर्धा किलोमीटर लांब वलयाच्या प्रेमात कोणी पडलं नसेल अस अशक्यच. कोकणकड्याचे ` सौंदर्य प्रत्येक ट्रेकरला किंवा गिर्यारोहकाला जागच्या जागी खिळवून ठेवतेच. स्नेहल घेरडे सदस्य, पिंपरी – चिंचवड माउंटनिअरिंग असोसिएशिअन (PCMA)चिंचवड, पुणेमोबाईल – 7588492020 २०१९ … Continue reading Video : कोकणकड्याच्या दरीतून बैलपाड्यापर्यंतचा चित्तथरारक प्रवास..!!