न्या खन्ना यांनी संविधानाच्या आत्म्याला शब्द दिले – न्या. भूषण गवई

कोल्हापूर – न्या. एच. आर. खन्ना यांचे जीवन म्हणजे एक तेजस्वी दीपस्तंभ, जो अंधारातही न्यायाचा मार्ग उजळवतो. त्यांच्या विचारांची तार्किकता, स्पष्टता आणि तत्वनिष्ठ निर्णय न्यायव्यवस्थेच्या इतिहासातील अमिट ठसे आहेत. त्यांचे न्यायालयीन निर्णय न्यायिक विवेकबुद्धीने केलेले नैतिक व ऐतिहासिक विधान होते. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांनी ॲड विलास पाटणे … Continue reading न्या खन्ना यांनी संविधानाच्या आत्म्याला शब्द दिले – न्या. भूषण गवई