जगातील सर्वात रहस्यमयी पर्वत

कैलास पर्वत हा माउंट एव्हरेस्टपेक्षा कमी उंचीचा आहे. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की या पर्वताच्या माथ्यावर आजवर एकही व्यक्ती पोचू शकलेला नाही. म्हणजे एकीकडे जगातील सर्वोच्च शिखरावर तुम्ही या काळात सहज जाऊ शकता. पण त्यापेक्षा तब्बल २००० मीटर कमी उंचीच्या कैलास पर्वतावर आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पोचणे देखील अशक्य … Continue reading जगातील सर्वात रहस्यमयी पर्वत