शेतकरी पतीच्या आत्महत्येनंतर स्वावलंबी शेती करणारी कलावती

ओळख : वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..! पहिली शिक्षण घेतलेल्या, शेतीमातीत कष्ट करून स्वतःच्या पायावर उभ्या राहून स्वावलंबी शेती करणाऱ्या, मकाम या संस्थेत सक्रिय राहून सुमारे १००० महिलांना आजवर सक्षम करणाऱ्या, यशवंतराव प्रतिष्ठान मुंबईचा यशस्विनी पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या कलावती सवंदडकर या एकल महिला आज वसमत तालुक्यात अनेक महिलांच्या प्रेरणा ठरत आहेत. … Continue reading शेतकरी पतीच्या आत्महत्येनंतर स्वावलंबी शेती करणारी कलावती