ठिबकनंतर आता कारभारवाडी सेंद्रिय शेतीकडे…

जैसें मूळसिंचनें सहजें । शाखापल्लव संतोषती ।। श्री ज्ञानेश्‍वरीतील पहिल्या अध्यायातील ही ओंवी असे सांगते की झाडांच्या मुळांना पाणी घातले असता अनायासें फांद्या व पाने यांना टवटवी येते. हाच विचार कोल्हापूर जिल्ह्यातील कारभारवाडी येथील शेतकऱ्यांनी जोपासला आहे. संपूर्ण गावावे ठिबक सिंचनला एकमुखाने साथ देली. आता कारभारवाडी ठिबकनंतर सेंद्रीय शेतीकडे वळली … Continue reading ठिबकनंतर आता कारभारवाडी सेंद्रिय शेतीकडे…