खोटले धनगरवाडी सड्यावर ३५हून अधिक कातळशिल्पांचा शोध

खोटले धनगरवाडी सड्यावर ३५हून अधिक कातळशिल्पांचा शोध ‘लज्जागौरी’सदृश शिल्पाचे अस्तित्व: हा प्राचीन वारसा चिरेखाणींच्या विळख्यात : सतीश लळीत खोटले धनगरवाडी परिसरात ३५ हून अधिक कातळशिल्पे मानवाकृती, प्राणी, मासे, अमूर्त आकृत्यांचा समावेश ‘लज्जागौरी’सदृश शिल्प आश्चर्यकारक कातळशिल्पे या आदिमानवाच्या पाऊलखुणा चिरेखाणींपासुन कातळशिल्पांना धोका काही कातळशिल्पे खाणींमध्ये नष्ट वेळीच दक्षता न घेतल्यास प्राचीन … Continue reading खोटले धनगरवाडी सड्यावर ३५हून अधिक कातळशिल्पांचा शोध