मेंढपाळ संस्कृतीची ओळख सांगणारे : कातरबोणं

प्रत्येक समाजाची भाषा मराठी असली तरी त्यांचे असे काही शब्द असतात. या शब्दांचे अर्थही या पुस्तकातून उलगडत जातात. ‘कातरबोणं’ हे या पुस्तकाचे शिर्षकही असाच एक शब्द आहे. कातरबोणं म्हणजे मेंढ्यांची लोकर काढण्याचा विधी. या शब्दाचे प्रामुख्याने दोन प्रकरणात संदर्भ येतो. यातील एका प्रकरणात कातरबोणं हा उत्सव कसा साजरा येतो हे … Continue reading मेंढपाळ संस्कृतीची ओळख सांगणारे : कातरबोणं