दबलेल्या विस्कळीत माणसांच्या वेदनेचा घाव

मनाची जेव्हा घुसमट होते तेव्हा कविता लेखणीतून कागदावर उतरते. स्वतःच्या आतल्या आवाजाला दबवून अश्रूमध्ये लपलेल्या वेदनेत तो स्वतःच शांतता शोधतो. स्वतःचं जगणं शब्दबद्ध करताना समाजातील धागा तो अचूकपणे टिपतो. कारण कुठल्याही व्यक्तीचं आयुष्य वैयक्तिक नसतं तर ते समाजाशी जोडलेलं असतं. हेच या कवितेचे आशयसूत्र आहे. अनुराधा काळे, लेखिका महावीर कांबळे … Continue reading दबलेल्या विस्कळीत माणसांच्या वेदनेचा घाव