किटकांच्या दुनियेत – वाळवी

किटकांच्या दुनियेत या मालिकेत वाळवी संदर्भात माहिती…लेखक – धनंजय शहाअभिवाचन – रसिका तुळजापूरकर • वाळवी किडीच्या नियंत्रणासाठी, पिकाच्या बांधावर वाळव्यांनी तयार केलेली वारुळ आढळून आल्यास ते नष्ट करावे. • उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरणी करुन जमिनीतील वाळवी नष्ट करता येते. • पूर्वीच्या पिकाची काढणी झाल्यानंतर पिकाचे अवशेष नष्ट करावेत. • चांगले … Continue reading किटकांच्या दुनियेत – वाळवी