सृष्टीतील सर्व जीवातील ब्रह्म जाणून व्हावे सर्वज्ञ

भारतीय संस्कृतीमधील ऋषीमुनींनी अनेक प्रयोग केले. अनेक गोष्टींचा बारकाईने विचार केला. त्यामुळेच भारतीय संस्कृती ही बुद्धिप्रधान संस्कृती म्हटली जाते. विश्वाचा विचार करताना त्यांनी स्वतःपासून विचार करायला सुरुवात केली. सर्वप्रथम त्यांनी आपण कोण आहोत याचा विचार केला. राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406 म्हणौनि ब्रह्मेशानापरौतें । वाढणें नाही जीवातें ।तेथूनि मग … Continue reading सृष्टीतील सर्व जीवातील ब्रह्म जाणून व्हावे सर्वज्ञ