विचारसौंदर्य आणि मूल्यात्मकतेचे प्रतिबिंब असलेला दिवाळी अंक – ‘कुळवाडी’

जीवनाशी थेटपणे भेटणाऱ्या साहित्यिकांचा अंतर्भाव कुळवाडी दिवाळी अंक २०२३ मध्ये झालेला दिसून येतो. या अंकाच्या विविध विभागातून आलेले साहित्य व विचार वाचकाला अंतर्मुख करणारे आहेत. डॉ. कमलाकर चव्हाणप्राध्यापक व मराठी विभागप्रमुखश्री योगानंद स्वामी महाविद्यालय, वसमत जि. हिंगोली.भ्र. ९४२१३८१३५० कुळवाडी हा दिवाळी अंक माधव जाधव यांनी संपादित केलेला आहे. माधव जाधव … Continue reading विचारसौंदर्य आणि मूल्यात्मकतेचे प्रतिबिंब असलेला दिवाळी अंक – ‘कुळवाडी’