ट्विटरच्या माध्यमातून भाषांचा विकास

2006 मध्ये ट्विटरची सुरुवात झाली. त्यावेळी ट्विटरवर शिका, शिकवा, शिक्षण, शिक्षित करा, शैक्षणिक या शोध संज्ञा वापरल्या जात होत्या. बऱ्याच अभ्यासकांच्या मते ट्विटर हे विशेषतः औपचारिक शिक्षणाच्या संदर्भात प्रभावी शिक्षण देणारे माध्यम आहे. आता त्याचा वाढलेला वापर भाषांच्या विकासात निश्चितच उपयुक्त ठरणारा आहे. राजेंद्र कृष्णराव घोरपडे मोबाईल 9011087406 तंत्रज्ञानामुळे भारतीय … Continue reading ट्विटरच्या माध्यमातून भाषांचा विकास