वणव्याची राख अन् विश्वभारतीची वाट

जंगलांना लागणारा वणवा ही आजची केवळ पर्यावरणीय समस्या राहिलेली नाही, तर ती मानवी अस्तित्वालाच थेट आव्हान देणारी जागतिक आपत्ती बनली आहे. निसर्गाशी माणसाचे नाते तुटत चालले असताना, जंगलांमध्ये पेटणाऱ्या आगी त्या तुटलेल्या नात्याचे विदारक प्रतीक ठरत आहेत. वणवा लागतो तेव्हा केवळ झाडे जळत नाहीत, तर त्यांच्यासोबत हजारो वर्षांत विकसित झालेली … Continue reading वणव्याची राख अन् विश्वभारतीची वाट