सीमालढ्याचा सर्वांगाने वेध घेणारे पुस्तक – लोकलढा

सीमालढा ज्यांनी जीवंत आणि ज्वलंत ठेवला असे अनेक सत्याग्रही त्याग, समर्पण, निष्ठा यांची प्रतिके. या सर्वांच्या परिश्रमाला त्यागाला, न्याय मिळणार का ? प्रश्न केव्हा सुटणार ? याच प्रतिक्षेत वीस लाख सीमाबांधवांच्या संघर्षाला न्याय देण्याचे काम सुभाष धुमे यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून केले आहे. डॉ. अच्युत्त माने, ज्येष्ठ विचारवंत मराठी भाषिकांचा … Continue reading सीमालढ्याचा सर्वांगाने वेध घेणारे पुस्तक – लोकलढा