लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज ?

शेवटी प्रेमविवाह काय किंवा दाखवून झालेला विवाह असू दे. तडजोडीला पर्याय नाही. दोन व्यक्ती दिवसरात्र एकत्र राहिले की नाते कोणतेही असो तुम्हाला एकमेकांना समजून घ्यावे लागतेच आणि थोडेफार स्वतःला बदलावे लागतेच. सौ. सुनेत्रा विजय जोशी रत्नागिरी समोर टिव्हीवर होम मिनिस्टर कार्यक्रम सुरु होता. नेहमीचा पहिला प्रश्न आला वहिनी तुमचे लव्ह … Continue reading लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज ?