सातवीन वृक्षाबाबत…

सातवीन ( सप्तपर्णी) वृक्ष नोव्हेंबरमध्ये फुलोऱ्यावर येतो. त्याच्या फुलांच्या उग्रवासामुळे या वृक्षाबाबत अनेक गैरसमज पसरवले जात आहेत. काही ठिकाणी या वृक्षाची तोडही केली जात आहे. असे हे पसरविले जाणारे गैरसमज थांबवेत अन् सातवीन वृक्षाचा परिचय व्हावा या उद्देशाने हा लेखप्रपंच… डॉ मधुकर बाचूळकर कोल्हापूर. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर “सातवीन … Continue reading सातवीन वृक्षाबाबत…