वेगळी वाट चोखळणारी नवदुर्गा – मधुरा भेलके

ओळख: वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..!..४ गेली २५ वर्ष अथकपणे विविध क्षेत्रात धाडसी, प्रामाणिक व निर्भिडपणे कार्यरत राहून आपल्या गावातील देवस्थानचा विकास करून त्या माध्यमातून धार्मिक कामांसोबत शैक्षणिक, सामाजिक अशा विविध क्षेत्रात म्हसोबा देवस्थानासोबत खारवडे गावचे नाव जगाच्या नकाशावर जाईल यासाठी अथकपणे कार्यरत राहाणाऱ्या या आधुनिक दुर्गेला मानाचा मुजरा..!! ॲड. शैलजा … Continue reading वेगळी वाट चोखळणारी नवदुर्गा – मधुरा भेलके