प्राजक्ता माळीला माधुरी पवारने दिल्या अशा शुभेच्छा…

प्राजक्ता माळीचा फुलवती हा चित्रपट शुक्रवारी ( ता. ११ ) प्रदर्शित झाला. या चित्रपटाची निर्मितीही प्राजक्ताने केली आहे. जुळून येती रेशीमगाठी, नकटीच्या लग्नाला यायचं हं यासारख्या मालिकातून प्राजक्ता घराघरात पोहोचली आहे. महाराष्ट्राची हास्यजत्राचे सुत्रसंचालनही प्राजक्ता करते. यामुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या प्राजक्तावर नवरात्रीमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या नव्या चित्रपटांच्या निमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव … Continue reading प्राजक्ता माळीला माधुरी पवारने दिल्या अशा शुभेच्छा…