स्तनाच्या कर्करोगावर उपचारांसाठी चुंबकीय नॅनो कणांची शिवाजी विद्यापीठात निर्मिती

डॉ. गजानन राशीनकर, डॉ. प्रज्ञा पाटील यांच्या संशोधनाला भारतीय आणि युके पेटंट कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागातील संशोधक प्राध्यापक डॉ. गजानन राशीनकर आणि डॉ. प्रज्ञा पाटील यांनी स्तनाच्या कर्करोगावरील हाइपरथर्मिया (Hyperthermia) या महत्त्वाच्या उपचारांसाठी आवश्यक असणाऱ्या चुंबकीय नॅनो कणांची निर्मिती करण्यात यश मिळविले आहे. त्यांच्या या संशोधनाला भारतीय तसेच … Continue reading स्तनाच्या कर्करोगावर उपचारांसाठी चुंबकीय नॅनो कणांची शिवाजी विद्यापीठात निर्मिती